जेव्हा पहिल्यांदाच रोमँटीक अंदाजात दिसले होते ‘रामायण’मधील ‘लक्ष्मण’ सुनील…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - रामानंद सागर यांची डीडीवरील रामायण ही मालिका संपली आहे. तरीही मालिकेशी संबंधित अनेक किस्से समोर येताना दिसत आहे. रामायणमधील लक्ष्मण सुनील लहरी सोशल मीडियावर सुपर अॅक्टीव असतात. मालिकेतील अनेक किस्से आणि त्यांच्या…