Browsing Tag

Sunil Randhir

पुण्यातील MPM ग्रुप कंपनीच्या मालकावर FIR, कामगारांच्या PF रक्कमेचा 46 लाखांचा अपहार

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईल टॉवर कंपन्यांना शंभरहून अधिक कामगार पुरविल्यानंतर त्यांच्या प्रॉव्हिडंड फंडात (पीएफ) पैसे न भरता 46 लाख 52 हजारांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह भागीदारांवर गुन्हा दाखल…