Browsing Tag

Sunil Sargar

दुर्देवी ! वाहनाखाली चिरडून दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन -  सांगली येथे मालवाहतूक करणाऱ्या वाहनाखालीच चिरडून एका दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना वानलेसवाडी येथे दुपारी दीडच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात…