Browsing Tag

Sunil Tekam

लॉकडाऊनला वैतागून मजूराची आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - घरात वृद्ध आईवडिल, पत्नी, दोन मुले अशा परिवाराचा उदर निवार्ह कसा या विवंचनेत असतानाच पाचवा लॉकडाऊन जाहीर झाल्याने वैतागलेल्या एका मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले़. सुनील टेकाम (वय…