Browsing Tag

Sunita Dhumal

कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक आरोग्य अधिकारी द्यावा : सरपंच सुनिता धुमाळ

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ता. हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक आरोग्य अधिकारी गेली अनेक महिने उपलब्ध नसल्याने येथील आरोग्य अधिकाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला असून जिल्हा परिषद आरोग्य…