‘लॉकडाऊन’नंतर पुलकित सम्राटचे 3 सिनेमे येणार, अभिनेत्याला ‘या’ गोष्टीची…
पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार पुलकित सम्राट याचे लॉकडाऊननंतर 3 सिनेमे रिलीज होणार आहेत. तो राणा डग्गुबाती स्टारर हाथी मेरे साथी, बिजॉय नाम्बियारस स्टारर रिवेंज ड्रामा तैश आणि रोमँटीक कॉमेडी सिनेमा सुस्वागतम खुशामदीद अशा एकूण तीन सिनेमात…