Browsing Tag

Sunrise Kovid Hospital

मुंबईतील कोविड रुग्णालयाला भीषण आग; 2 रुग्णांचा होरपळून मृत्यु तर 73 जणांना सुरक्षित स्थळी हलवले

मुंबई : भांडूप येथील ड्रिम मॉलमधील तिसर्‍या मजल्यावरील सनराइझ कोविड रुग्णालयाला रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत २ रुग्णांचा होरपळून मृत्यु झाला आहे. या रुग्णालयात ७६ कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत होते.एका मॉलवरील तिसर्‍या…