शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे ‘वक्तव्य’, आता राष्ट्रवादीला दिली ‘ही’…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतल्यानंतर आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत ऑफर…