Browsing Tag

supreme court

बाबरी प्रकरणाचा निकाल देईपर्यंत न्यायाधीश निवृत्‍त होणार नाहीत : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बाबरी मस्जिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांना एस.पी. यादव यांचा कार्यकाळ वाढवला आहे. हा कार्यकाळ तोपर्यंत वाढवण्यात येईल जोपर्यंत या…

कर्नाटकात भाजप ‘IN’, कुमारस्वामी सरकार ‘OUT’ ; १५ ‘बंडखोर’…

बंगळुरू : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालायाने १५ बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सांगितले की, या प्रकरणात संवैधानिक संतुलन ठेवले पाहिजे. विधानसभा अध्यक्ष १५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय…

कर्नाटकात उद्या ‘सुपर ओव्हर’मध्ये कुमारस्वामी सरकारची ‘फ्लोअर टेस्ट’ ; SCने…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमध्ये सध्या चालू असलेल्या सत्तेच्या खेळात आज सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला दिलासा देत या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांवर निर्णय सोपवला आहे. सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार होता. त्यानुसार…

सहा महिन्यात २४ हजार अल्पवयीन मुलींवर बलात्कार, सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने देशातील अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. सुमोटो याचिका म्हणजे न्यायालयाने या प्रकरणात स्वतः…

सुप्रीम कोर्टातील वकिल इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर यांच्या घर, कार्यालयावर CBIचा छापा

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील सुप्रसिध्द ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर यांच्या मुंबई आणि दिल्‍ली येथील घर आणि कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरूवारी छापे टाकले. हे छापे त्यांच्या लॉयर्स कलेक्टिव…

उपचारात हलगर्जीपणा केल्यास डॉक्टरांविरूध्द ‘बिनधास्त’ केस करा, यापुर्वी सुप्रीम कोर्टानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण साधारणतः कोणत्याही आजारासाठी डॉक्टरकडे जातो. काही वेळा आजार गंभीर असेल आणि त्या रुग्णाकडे डॉक्टरांनी योग्य ते वैद्यकीय उपचार देत नसतील तर रुग्ण दगाऊ शकतो. डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे रुग्ण दगावतो पण…

मराठा आरक्षण : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात ‘चॅलेंज’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरवून काहीच दिवस झाले असताना आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विशेष सुट्टीकालीन न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे.…

फडणवीसांचे ‘मुख्यमंत्री’ पद ‘धोक्यात’ ? ; २३ जुलैला होणार निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था - विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती नमूद केली नसल्याने मुंबई हायकोर्टात त्यांची आमदारकी रद्द करावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.…

नितेश राणे म्हणतात , ‘मराठा आरक्षण निकालाच्या विरोधात कोणी सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई हायकोर्टात गुरुवारी मराठा आरक्षणाचा निकाल लागला. यावेळी हायकोर्टाने राज्य सरकारकडून देण्यात आलेलं मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ मराठा समाजाच्या…

माहिती व प्रसारण मंत्रालय आता हिंदीतून लावणार ‘गीत रामायण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपला सत्ता मिळाली. त्यानंतर भारतातील वातावरण भगवामय झाले आहे. भाजप रामाचे नाव घेत पुढे सरसावत आहे. राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संतांच्या बाजूने येईपर्यंत…