Browsing Tag

#Surgicalstrike2

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द

श्रीनगर : वृत्तसंस्था - भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार सीमेवर कुरापती काढत असून नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत आहे. पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग…

आमच्या वैमानिकाच्या केसालाही धक्का लागता कामा नये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलाच्या पायलटला तत्काळ आणि सुखरुप परत पाठवा, अशा स्पष्ट शब्दात भारताने पाकिस्तानला बजावले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे भारतातील उपउच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र…

भारताची दोन विमानं पाडली, एक वैमानिक ताब्यात, पाकचा दावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानी लष्कर प्रमुख मेजर जनरल असीफ गफूर यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. आज सकाळी पाकिस्तानच्या LOC च्या आत भारतीय एअर फोर्स ची दोन विमान दाखल झाली त्या दोन्ही विमानांना पाडले. त्यातील  एका…

काल घुसून मारलं अन् आज तोंड फोडलं ; Airstrike भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर धूम ठोकून पळताना पाकिस्तानच्या एफ -१६ विमानाला पाडण्यात आले आहे. भारतात घुसखोरी करून परतत असताना पाकिस्तानच्या हद्दीतील लाम व्हॅलीमध्ये हे विमान पाडण्यात आले आहे. भारतीय हवाई…

पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत शिरली ; बाॅम्ब टाकल्याची शक्यता ?

श्रीनगर : वृत्तसंस्था - पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती पीटीआय़ने दिली आहे. पाकिस्तानी विमानाने भारताच्या हवाई हद्दीत राजौरीत घूसून बॉम्ब टाकल्याची शक्यता आहे. भारतीय विमानांनी…

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायु दलाच्या विंग कमांडरने आत्माहत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. अरविंद सिन्हा असं या विंग कमांडरचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…

भारताने हल्ला केला, पण… : मसूद अजहर

इस्लामाबाद  : वृत्तसंस्था - जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याने भारताने बालाकोटमधील आपल्या तळावर हल्ले केल्याचे मान्य केले आहे. मात्र, या हल्ल्यामुळे आपल्या संघटनेचे फारसे नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे.…

#Surgicalstrike2 : पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट, जाहिरातींना बंदी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्टाईकनंतर आता पाकिस्तानने काही तरी कारवाई केली हे दाखविण्यासाठी भारतीय चित्रपट व जाहिरातींवर बंदी घातली आहे. पाकिस्तान सिनेमा एक्झिबिटर्स असोसिएशनच्या वतीने भारतीय…

देव आमच्या पाठीशी, असुरांचा नाश अटळ

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे तर भारातात उत्साहाचे वातावरण आहे. या जोल्लोशाच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सायंकाळी इस्कॉन मंदिराच्या एका कार्यक्रमात आपल्या भाषणातून…

#Surgicalstrike2 : भारताच्या बॉम्ब हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्येही इम्रान खानला घातल्या शिव्या

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला करुन ३५० दहशत वाद्यांचा खात्मा केला. भारताने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान संसदेत खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे आज पडसाद पाकिस्तानच्या…