Browsing Tag

suspected

उल्फा अतिरेक्यांच्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ५ ठार

दिसपूर : वृत्तसंस्था - आसाम येथील खैर बेरी जिल्ह्यात उल्फा अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युनाईटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम…

बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयित ‘एमआर’ सुजित कुंभारचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयित ‘एमआर’चा मंगळवारी (दि.१६) दुपारी एकच्या सुमारास सिव्हीलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुजित दिलीप कुंभार (वय २९, रा. उत्तर तांबवे,…

रेल्वेरूळालगत आढळला बालकाचा मृतदेह, नरबळीचा संशय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनएका बालकाचा मृतदेह रेल्वेरुळालगत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूरमधील गोवा कॉलनी येथे हा निर्घृण प्रकार घडला असून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह आढल्याची माहिती पोलिसांना…

वेश्या व्यवसायासाठी बांग्लादेशातून पाचशे मुलींची तस्करी करणारा अटकेत

वसई : पोलीसनामा ऑनलाईनवेश्याव्यवसायासीठी बांग्लादेशातून पाचशे मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळ्यात वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीने बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरुणींची फसवणूक करुन भारतात…

‘उमर खालिद’ हल्ल्याप्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादोन आठवड्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांकडून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दर्वेश सापूर आणि नवीन दलाल…

मिरज : पोलिसांच्या ताब्यातून पळालेला संशयित ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनउत्तर गोव्यातील फोंडा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या संशयितास मिरज रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. नरेशप्रसाद बहादूर महातो (वय 32, रा. पडरिया, जि. हजारीबाग, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी…

पिंपरीमध्ये कोयत्याचा धाकाने व्यापाऱ्याला लुटले 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी येथील भुयारी मार्गाजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यापारी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यानी लुटले. सुमारे 15 हजार रूपये जबरदस्ती काढून घेतल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री पावनेएकच्या…

हडपसर येथे १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील हडपसर भागात १५ कुत्र्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एकदाच एवढ्या मोठ्या संख्येने कुत्रे दगावल्याने परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी निदर्शनास आली.पोलिसांकडून…

भीमा-कोरेगाव हिंसाचारग्रस्त कुटुंबातील साक्षीदार युवतीचा संशयास्पद मृत्यू

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनभीमा-कोरेगाव येथे झालेल्या जातीय दंगलीत साक्षीदार असलेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबातील युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या पूजाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.…