Browsing Tag

suspend

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलाचा स्लॅब कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण यात गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर आता या पूल दुर्घटनेप्रकरणी…

पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. यामुळे कर्तव्यावर बेजबाबदारपणा तसेच कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक…

३ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांकडे जाणीवपुर्वक दूर्लक्ष केल्याने रांजणगाव एमआयडीसी व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ३ पोलीस हवालदारांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले…

‘या’ नेत्याला मोदींची स्तुती करणं पडलं महागात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूरच्या कामगार क्षेत्रात मोठ्या आदराने ज्यांचे नाव घेतले जाते व ज्यांनी कामगारांच्या घरासाठी देशात आदर्श ठरेल असा प्रकल्प उभा करणारे माजी आमदार नरसय्या आडम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची…

पोलीस ठाण्यातच पोलीसांचा राडा, ४ पोलीस तडकाफडकी निलंबीत

उमरगा (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस ठाण्यातील एका सहकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसी शिस्तीचे धिंडवडे काढल्याने पोलीस अधीक्षक आर. राज यांनी आरोपी, फिर्यादी यांना…

दहावीचा पेपर फोडणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात दहावीची परिक्षा सुरु आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरु झाल्यानंतर काही वेळाचत मराठीचा पेपर फुटला. पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री…

हद्दीत सुरु होता दारूचा अवैध कारखाना, बीट जमादार निलंबित

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीडपासून अगदी थोड्या अंतरावर असलेल्या पारगाव शिरस येथे सुरु असलेल्या अवैध दारू कारखान्यावर पोलीस अधिक्षकांनी छापा मारला. त्यानंतर याप्रकऱणी बीड ग्रामीण मधील पारगाव शिरस यथील बीट जमादाराला निलंबित करण्यात आले आहे.…

महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान, गटनेत्यासह सेनेचे दोन नगरसेवक निलंबित

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिका सभागृहामध्ये भ्रष्टाचाराच्यासंदर्भात बोलू देत नाही यावरु माईकसह इतर साहित्याचे नुकसान केल्याने भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण या दोघांना आज (शुक्रवार)…

पोलिस आयुक्‍तांचा मोठा निर्णय : ‘त्या’ पोलिस निरीक्षकाला केले तडकाफडकी बडतर्फ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान केला तसेच वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करून शासकीय सेवेत संशयास्पद वर्तन व गंभीर कृत्य करणार्‍या पोलिस निरीक्षकाला मुंबईचे पोलिस आयुक्‍त सुबोधकुमार जायसवाल यांनी तडकाफडकी…

पोलीसच चक्क हप्ता म्हणून घेत होते ड्रग्ज 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मध्य भारतातील कुख्यात ड्रग्ज माफिया याच्याशी संपर्कात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या माफियानेच ड्रग्ज एडिक्ट बनविले असून ते चक्क हप्ता म्हणून ड्रग्ज घेत होते, अशी माहिती पुढे आली आहे. आबू खान यानेच…
WhatsApp WhatsApp us