Browsing Tag

Suspended

पत्याच्या क्लबवरील छाप्यातील लाखो रुपये गायब करणारे ४ पोलीस तडकाफडकी निलंबीत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून लाखो रुपये जप्त केले होते. मात्र, जप्त केलेल्या पैशांपैकी काही रक्कम गायब केल्याचा ठपका ठेवत जळगाव पोलीस दलातील चार पोलीसंना तडकाफडकी निलंबीत…

टॅक्सीमध्ये ६० ‘काडतुसे’ विसरणारा पोलीस तडकाफडकी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आरोपीच्या संरक्षणासाठी असलेल्या एक पोलीस कॉन्स्टेबल घाईगडीत टॅक्सीत तब्बल ६० जिवंत काडतुसे विसरला. आता ही काडतुसे गुन्हेगारांच्या हाती लागली तर, या विचाराने मुंबई पोलिसांची झोप उडाली. दुसरीकडे या निष्काळजीपणाबद्दल…

विश्वास नांगरे पाटलांची ‘कडक’ कारवाई ; २ लाखांसाठी व्यावसायिकाला बेदम मारहाण करणाऱ्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादग्रस्त ठरलेल्या पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांना व्यावसायिकाचे अपहरण करुन दोन लाखांची खंडणी मागितल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील…

मनपातील ‘त्या’ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेतील माळीवाडा प्रभाग समितीतील लिपिक टंकलेखकला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. रजा मंजूर न करता परस्पर रजेवर गेल्याने आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या मंजुरीनंतर सदर कारवाई करण्यात आली आहे.मनपाच्या…

प्रशासनाला वेठीस धरणारा ‘तो’ वादग्रस्त मनपा कर्मचारी निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - माहिती अधिकार अर्जाचा वापर करून अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्रास देणारा कर्मचारी सहाय्यक लेखाधिकारी हाफिजोद्दीन सय्यद राजा यास निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.…

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष नडले ; वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे ‘निलंबन’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हद्दीत अवैध धंदे होऊ देऊ नका अशी तंबी देण्यात आलेली असतानाही वरिष्ठांच्या आदेशानुसार बारवर दुसऱ्यांदा छापा टाकला. त्यामुळे अवैध गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांना निलंबित करण्यात…

टेंडर घोटाळा : दोघे निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळा केल्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी ही कारवाई केली. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहायक लेखाधिकारी दत्तात्रय भाऊ…

अनेक लॅबमध्ये होतो पैथोलॉजिस्टच्या सहीचा गैरवापर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - विविध लॅबमध्ये सहीचा गैरवापर करणाऱ्या नाशिकमधील एका पैथोलॉजिस्टवर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने कारवाई केली असून त्यास ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. लॅबमध्ये स्वत: उपस्थित नसताना आपली सही वापरण्याची मुभा…

पुणे : शहर, ग्रामीण मधील ‘ते’ ३ पोलीस तडकाफडकी निलंबित

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन : पुणे शहर पोलीस दलातील २ पोलीस कर्मचाऱ्यांना तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका अशा तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे पोलीस दलातील चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बलात्काराच्या…

पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्या निलंबित अधिकाऱ्याचे ‘हे’ आहे म्हणणे

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यापूर्वी शासनाच्या नियमानुसार काही गोष्टीची पुर्तता…