Browsing Tag

suspension

‘हायप्रोफाईल’ आरोपीला बिर्याणी खाण्यास, दाढी करण्यास दिली परवानगी ; २ पोलिसांचे तडकाफडकी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - खंडाळा येथील ५० कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडवाला याला कागदोपत्री तपासासाठी घरी नेल्यानंतर त्याला बिर्याणी खाऊ देणे २ पोलीस अधिकाऱ्यांना…

‘त्या’ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी आमरण उपोषण सुरू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे निलंबन करून तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वादळी स्वातंञ्याचे संपादक जितेंद्र पितळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीगोंदा तहसील…

२१ मुलींचा लैंगिक छळ ; मुख्यध्यापकाचे तडकाफडकी निलंबन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  - जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. हि घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात घडली आहे. गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणातील पीडित…

पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी वारकऱ्यांचा मोर्चा

गंगाखेड : पोलीसनामा ऑनलाईन - परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला गेला आहे. पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेडमध्ये पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री दहाच्या सुमारास कीर्तन…

महसुल विभागातील उच्च पदस्थ (सुपर क्लास-१) अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन -  १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सह आरोपी असलेले भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला. वानखेडे यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले असून…

‘हिंदुस्तानी’चा नायक सत्यात : आरटीओतील ५३ कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता कमल हसनाचा चित्रपट 'हिंदुस्तानी' चा भ्रष्टाचार हाणून काढणारा नायक सत्यात उतरलाय. या खऱ्याखुऱ्या नायकाने आरटीओ विभागातील भ्रष्टाचार खणून काढून तब्बल ५३ कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचे आदेश…

तहसिलदारांना उद्धट बोलणाऱ्या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-शिरुरचे तहसिलदार आणि तलाठी यांना उद्धट बोलणाऱ्या पोलीस हवालदाराला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार के.पी. कानगुडे यांच्या निलंबनाचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक…

येरवडा जेलमधील हायप्रोफाईल आरोपीची ‘सेवा’ करणारे 2 पोलिस निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला कोर्ट कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने घरी घेवुन जाणार्‍या दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. कुठलीही परवानगी नसताना पोलिसांनी केलेले…

जमिन व्यवहारामध्ये सहभागी झाल्याचे दिसुन आल्याने ‘गनमॅन’ सह 2 पोलिस निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिन व्यवहारामध्ये सहभागी झाल्याने दिसुन आल्याने शहर पोलिस दलातील 'गनमॅन' सह 2 पोलिस कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्याबाबत तक्रारअर्ज प्राप्‍त झाला होता. तक्रारअर्जाच्या तपासाअंती त्यांना सेवेतुन निलंबीत…

राज्य पोलिस दलातील सर्वात मोठी कारवाई ; १८ पोलिस निलंबित

चंद्रपुर : पोलीसनामा ऑनलाईन - कामात चुका आणि कामचुकारपणा करणाऱ्या १८ पोलिसांना आज निलंबित करण्यात आले. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या पोलिसांवर कारवाई करुन निलंबित केले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात…