Browsing Tag

Swargate

पुण्यातील टिळक रस्त्यावरील अपघातात 24 वर्षीय तरुण जागीच ठार, घटना CCTV मध्ये ‘कैद’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टिळक रस्त्यावर झालेल्या विचीत्र अपघातात एका 24 वर्षीय दुध व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक समोर आलेल्या रिक्षाला दुचाकी धडकून तो खाली पडला अन् त्याचवेळी भरधाव आलेली पीएमपीएल बस…

‘नाराज’ कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्तांकडून नववर्षाचं ‘गिफ्ट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस आयुक्तांनी गेल्याच महिन्यात स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रिडा संकुलात पोलीसांसाठी चला हवा येऊ द्या कार्यक्रम घेतला. पण, त्यात जागेच्या कमतरतेमुळे अनेकांचा हिरमोड झाला अन् नाराजीचा सुर उमटला होता. ही नाराजी…

बसस्थानक परिसरातील गर्दीत लुटणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल तसेच मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १५ मोबाइल व दुचाकी मुद्देमाल जप्त केला आहे.राकेश जॉन सकट (वय १९) आणि किरण रमेश…

पुण्यात किरकोळ वादातून धारदार हत्यारानं सपासप वार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हॉटेलात मित्रांसोबत दालचा राईस खाल्यानंतर हात धुताना पाणी अंगावर उडून आल्याच्या झालेल्या वादातून एकावर धारधार हत्याराने सपासप वार करण्यात आल्याचा प्रकार स्वारगेट परिसरात घडला. याप्रकरणी एकाला पोलीसांनी अटक केली…

पाचगणी जवळ ‘शिवशाही’ बसचा भीषण अपघात ; 30 प्रवाशी जखमी, पुण्याच्या काही जणांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पाचगणी येथून पुण्यात येत असताना पाचगणी जवळ घाटात शिवशाही बसला भीषण अपघात झाल्याची सोमवारी दुपारी घटना पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यात पुण्यातील स्वारगेट परिसरात राहणारे नागरिक जखमी झाले आहेत.पाचगणी…

चोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण बनले असून, दररोज चोरटे प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. पण, पोलीस मात्र, या घटना गांभिर्याने घेत नसल्याचेच दिसत आहे. पुन्हा…

पीएमपीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - भरधाव पीएमपीएल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ते मार्केटयार्ड येथे भाजीखरेदीसाठी येत होते. त्यावेळीच हि दुर्दैवी घटना घडली. स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकातील ब्रीजखाली ही घटना घडली. खुशाल अर्जुन…

अखेर स्वारगेट – हडपसर BRT गुंडाळला, नगरसेवक योगेश ससाणेंच्या प्रयत्नांना यश

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - शहरात प्रायोगिक तत्वावर कात्रज - हडपसर रस्त्यावर राबविण्यात आलेल्या बीआरटीपैकी स्वारगेट - हडपसर हा मार्ग अखेर गुंडाळण्यात आला आहे. 'असून अडचण आणि नसून खोळंबा' ठरलेला या बीआरटी मार्गामुळे सोयीपेक्षा अडचणच अधिक आणि…

‘शिवनेरी’ बसमधून प्रवाशांचे लॅपटॉपचोरणारा स्वारगेट पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवनेरी बसमधील प्रवाशांचे लॅपटॉप चोरणारा आणि चोरीचे लॅपटॉप खरेदी करणाऱ्याच्या स्वारगेट पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्याकडून 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे…