Browsing Tag

swarget

‘दामिनी’ मार्शलने धाडसाने पकडले मोटारसायकल चोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्वारगेट येथील कात्रज बसस्टॉपजवळ महिलांच्या शेजारी मोटारसायकलवर थांबलेल्या दोघा तरुणांना पाहून रात्री पायी पेट्रोलिंग करणाऱ्या दोघा दामिनींनी त्यांचा संशय आला. त्यांनी त्यांना हटकले असता त्यांच्यातील एक जण पळून…

सातारा रोडवरील भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू ; २ गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे-सातारा रोडवर गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव मोटरसायकलने दुसऱ्या मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या प्रकरणी…

पुणे : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, ३ अटकेत

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनस्वारगेट परिसरातील गणेश मंडळांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार व्हेईकल डेपो येथील श्री गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ येथे…

तडीपार गुंडाला खडक पोलिसांनी केले जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनस्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणावर जीवघेणा हल्ला करुन फरार असलेल्या तडीपार गुंडाला खडक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी अडीचच्या सुमारास घोरपडे पेठ येथे करण्यात आली. अजिंक्य…

रिक्षाचालक व दुचाकी स्वाराच्या भांडणात ज्येष्ठ महिलेचा बळी

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन स्वारगेट येथील मित्रमंडळ चौकात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा किरकोळ अपघात झाला. रिक्षाने प्रवास करत असलेल्या महिलेला चक्कर येऊ लागल्याने ती रिक्षाततून खाली उतरली असता जागीच कोसळली. परंतु रिक्षाचालकाने तिला दवाखान्यात…

महर्षीनगरमध्ये भीषण अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमहर्षीनगर येथील संत नामदेव शाळेच्या जवळून जाणा-या भरधाव कारने तिघींन उडवल्याची घटना सायंकाळी सात वाजता घडली. या अपघातात तिघी जखमी झाल्या असून आठ वर्षाच्या मुलीची प्रकृती गंभीर आहे.मोहीत गजानन धूत (वय -20 मुळ…

रुग्णालयात महिलेवर जादूटोणा करणा-या मांत्रिकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णायात रुग्ण महिलेवर जादू टोण्याचा प्रयोग केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेत महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली…

पुण्यात शिवनेरी बसमधील प्रवाशांच्या बॅगा चोरणारी टोळी सीसीटीव्हीत कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन पुण्यातील स्वारगेट एस.टी.स्टँडमध्ये शिवनेरी बसने प्रवास करणा-या प्रवाशांच्या बॅगा चोरतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शिवनेरी बसच्या डिकीमध्ये ठेवलेल्या बॅग चोरणारी टोळी बस स्थानकावर सक्रीय झाल्याचे या…