Browsing Tag

Swaroop Dutta

ज्येष्ठ अभिनेते स्वरुप दत्ता यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ बंगाली अभिनेते स्वरुप दत्ता वय (७८) यांचे आज (बुधवार) रुग्णालयात निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. स्वरुप दत्ता यांना शनिवारी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.…