Bhangire Pramod alias Nana Vasant | महंमदवाडी येथे हॉस्पीटलचे आरक्षण बदलून उद्यान उभारावे !…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Bhangire Pramod alias Nana Vasant | महमंदवाडी (Mohammed Wadi) येथील सर्वे नं. ३ येथील न्याती गार्डन (Nyati Gardens) सोसायटीलगतच्या अॅमेनिटी स्पेसवरील (PMC Amenity Space) हॉस्पीटलचे आरक्षण बदलून त्या जागेवर उद्यान…