Browsing Tag

swine flu

Coronavirus : ‘कोरोना’चं नव्हे तर ‘या’ 4 राज्यांमध्ये ‘बर्ड…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला असतानाच आणखी दोन जीवघेण्या व्हायरसने शिरकाव केला आहे. भारतात कोविड-19 सोबतच बर्ड फ्लू (एच5एन1) आणि स्वाइन फ्लू (एच1एन1) ची प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना व्हायरसप्रमाणे सध्या…

सुप्रीम कोर्टातील 6 न्यायाधीशांना ‘स्वाइन फ्लू’, ‘मास्क’ घालून काम करताना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मंगळवारी दिल्लीतील हिंसाचार संबंधित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांना फ्लू झाला आहे, त्यामुळे अनेक खटल्यांची सुनावणी…

दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, 14 दिवसात आढळले 109 रूग्ण, ‘अलर्ट’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील दोन आठवड्यात दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रूग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 14 दिवसात 109 रूग्ण सापडले आहेत. गुरूवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार, दिल्लीत 1 जानेवारीपासून 16…

जगात ‘कोरोना’ व्हायरसमुळं भीतीचं ‘सावट’ तर भारताला स्वाईन फ्लूचा…

मेरठ : वृत्त संस्था - एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने थरकाप उडवलेला आहे. तर भारतात स्वाइन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत तमिळनाडुत सर्वात जास्त 132 केस समोर आल्या आहेत, तर चौथ्या क्रमांकावर राजधानी दिल्ली आहे,…

‘हा’ जीवघेणा आजार, ज्यामध्ये रुग्णाला येतो झोपेतच हार्ट ‘अटॅक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दुपारचे जेवण झाल्यावर झोपेचा एक डुकला घ्यायला कोणाला आवडत नाही, परंतु असा एखादा डुकला तुम्हाला आयुष्यातून उठवू शकतो. कधीकधी चर्चा करताना एखाद्याला अचानक झोप येते किंवा चालत्या गाडीत जर कोणी झोपी जात असले तर हा आळस…

‘या’ करणामुळं एका रात्रीतून लाल रंगाची झाली ‘ही’ नदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण आणि उत्तर कोरियातील सीमेवरील एका नदीचे पाणी एकदम लाल झाले आहे. पर्यावरणावर काम करणाऱ्या एका संस्थेने याबाबतचे फोटो देखील काढले आहेत. यानंतर स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. नदीमध्ये 47 हजार…

डेंग्यूच्या विळख्यात TV स्टार, ये रिश्ता … फेम अभिनेत्रीला देखील संसर्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी बरसणाऱ्या पाऊसधारांमुळे मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजरांची साथ पसरली आहे. याचा प्रादुर्भाव छोट्या पडद्यावरील कलाकरांनाही झाला आहे. नियति…

धक्कादायक ! माजी महापौरांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे आज ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मागील पंधरा दिवसांपासून कल्याणी पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया आणि…

स्वाईन फ्लूचे ‘हे’ नवे औषध भारतात उपलब्ध करा ; केंद्राकडे मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - स्वाईन फ्लूवर Pelamivir आणि Baloxavir ही नवी औषधे आली आहेत. यूके आणि जपानमध्ये या औषधांचा शोध लागला आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या वाढत असल्याने या नव्या औषधांची भारतात चाचणी…