Browsing Tag

Tablighi Jamaat

तबलिगी जमातीच्या 29 विदेशी सदस्यांविरूध्दची FIR मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द, हायकोर्ट म्हणालं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  मुंबई उच्च न्यायालयाने तबलिगी जमातमधील २९ विदेशी सदस्यांना मोठा दिलासा दिला असून त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेली एफआयआर रद्द केली आहे. या २९ विदेशी सदस्यांविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी), साथीचा रोग कायदा,…

तबलिगी जमात प्रकरणी ED कडून छापेमारी सुरू !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये मुंबईसह इतर काही भागांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईतील अंधेरीसह चार ठिकाणीछापे टाकण्यात आले.…

‘कडक’ पहारा असूनही ‘तबलीगी’ जमातच्या 3 परदेशी महिला ‘क्वारंटाईन’…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   क्वारंटाईन सेंटर आणि त्यानंतर तुरूंगात 111 दिवस प्रशासन व पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या तबलीगी जमातच्या तीन परदेशी महिला गर्भवती झाल्या आहेत. हे असे तेव्हा झाले जेव्हा क्वारंटाईन सेंटर आणि तुरूंगात भेटण्यास…

अखेर तबलिघींना आपली चूक मान्य, न्यायालयाने दिली ‘अशी’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीमध्ये झालेल्या मर्कजच्या कार्यक्रमामुळे कोरोना पसरल्याचा आरोप करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी देश व परदेशातील मोठ्या…

अडीच महिन्यानंतर पहिल्यांदाच कॅमेर्‍यावर दिसला मौलाना साद, अबू बकर मशिदीमध्ये केलं शुक्रवारचं नमाज…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   तबलीघी जमातचा प्रमुख आणि दिल्लीतील निजामुद्दीन मरकज प्रकरणातील आरोपी मौलाना साद यांने झाकीर नगर येथील अबू बकर मशिदीत नमाज अदा केली. येथे तो हातात निळ्या रंगाची पिशवी घेऊन जाताना दिसला. दरम्यान मरकज प्रकरणानंतर…

‘गीतकार’ जावेद अख्तर यांना मानाचा ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार,…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारचे मानकरी होणारे जावेद एकमेव भारतीय आहेत. हा एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. मानवी विकासाला चालना…

तबलिगींविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर तांडव माजलं असतं : योगी आदित्यनाथ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय योग्यच होता. तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता. आम्ही काही मुठभर लोकांसाठी 23…

तबलिगी जमात संबंधित 2200 विदेशी नागरिकांवर कारवाई, 10 वर्षापर्यंत भारतात ‘नो-एन्ट्री’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   तबलीघी जमात कार्यात सामील झाल्यामुळे केंद्र सरकारने 2200 परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारतात येण्यास बंदी घातली आहे. हे लोक पर्यटक व्हिसावर भारतात येत धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत होते. आता हे नागरिक…

‘मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता, तरी ही वेळ आली नसती’ !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती. त्या कार्यक्रमामुळे देशभरात 30 टक्के विषाणूचा फैलाव अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या…

USA-चीन सह 20 देशांमधील 83 तगलिगी जमातींच्या विरोधात आज चार्जशीट दाखल करणार दिल्ली पोलिस

दिल्ली :  वृत्तसंस्था -  निजामुद्दीन मरकज प्रकरणात दिल्ली पोलीस मंगळवारी आरोपपत्र दाखल करणार आहेत. साकेत कोर्टात दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा २० देशांतील ८३ तबलीगी जमातमधील सदस्यांविरूद्ध आरोपपत्र सादर करेल. आरोपपत्रात मरकज ट्रस्ट…