Browsing Tag

Talathi office

Pune ACB Trap | 20 हजारांची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी वीस हजार रुपये लाच घेताना मौजे शिवणे येथील महिला मंडल अधिकारी आणि एजंटला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसबीच्या पथकाने (Pune ACB…

Pune Crime | पतीचा बनावट मृत्यु दाखला सादर करुन पत्नीने केली स्वत:च्या नावावर जमीन

पुणे : Pune Crime | घटस्फोट (Divorce) घेतलेल्या पतीचा बनावट मृत्यु दाखला (Fake Death Certificate) तलाठी कार्यालयात (Talathi Office) सादर करुन पत्नीने त्याच्या नावावर असलेला प्लॉट आपल्या व मुलांच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

Pune News : कोरेगाव भीमा येथील कार्यालयातील तलाठी महिलेला आणि एकाला 20 हजार रुपयांची लाच घेताना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 7/12 उताऱ्यावर नोंद करण्यासाठी खासगी व्यक्तीने व कोरेगाव भीमा तलाठी कार्यालयातील तलाठी महिलेला 20 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. अश्विनी दत्तात्रय कोकाटे/अश्विनी सुहास पाचारणे (वय 32) तसेच…

Jalgaon News : 240 रुपयाची लाच घेताना तलाठी व कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी 240 रुपयाची लाच घेताना तलाठी आणि तलाठी कार्यालयातील एकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे तलाठी कार्यालयात…

वडगाव शेरीमधील तलाठी कार्यालयातील महिला कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सेवानिवृत्त कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जुने सात-बारा देण्यासाठी वडगाव शेरीमधील तलाठी कार्यालयातल्या महिला संगणक ऑपरेटरसह सेवानिवृत्त कोतवालाला एसीबीने 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पुनम विष्णू…

तलाठी कार्यालयात लाच घेताना खासगी तरुण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाडेपट्टा कराराची सातबारावर नोंद करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सोमवारी रात्री वडगाव खुर्द तलाठी कार्यालयात ही कारवाई झाली आहे. पंकज ज्ञानेश्वर…