Browsing Tag

Tamilnadu

NIA चे तामिळनाडूत 5 ठिकाणी छापे, मोठ्या प्रमाणात संशयित साहित्य जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने तामिळनाडूमधील कोईम्बतूर शहरात छापेमारी सुरु केली आहे. तामिळनाडूमधील पाच शहरांत एनआयएने छापे मारले असून यादरम्यान मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाईल फोन, सिमकार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त…

तामिळनाडुत हाय अलर्ट, लष्करे तैय्यबाचे अतिरेकी घुसल्याचा संशय

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन - तामिळनाडुमध्ये सहा अतिरेकी शिरल्याचा संशय असून ते राज्यात काही घातपाती कारवाया करण्याचा संशय आहे, असा संदेश गुप्तचर विभागाने दिला असून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना हाय अर्लट देण्यात आला आहे.…

19 वर्षांपूर्वी ‘या’ दिग्गज नेत्यालाही चिदंबरमप्रमाणे CBI नं केलं होतं अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. त्यांची सीबीआयच्या…

‘तू आता संपलास, तुला निलंबितच करतो’, जिल्हाधिकाऱ्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या सोशल मीडियावर प्रशासकीय अधिकारी एका पोलीस अधिकाऱ्यावर रुबाब दाखवत धमकावतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील वरदराजा पेरुमल मंदिरातील आहे. मंदिरात आलेल्या भक्तांना…

आश्चर्यकारक ! ७ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात ; ‘हे’ असू शकते आजाराचे…

चेन्नई : वृत्तसंस्था - तमिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. येथील एका लहान मुलाच्या तोंडातून तब्बल ५२६ दात काढले आहेत. आश्चर्य म्हणजे हे दात जबड्याच्या हाडांमध्ये अशा प्रकारे उगवले होते की ते बाहेरून दिसूही शकत…

तामिळनाडूत हिंदी भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर ; केंद्र सरकारच्या कार्यालयावरील पाट्यांना फासले काळे

चेन्नई : वृत्तसंस्था - दक्षिणेतील राज्यांनी नेहमीच हिंदी भाषेला विरोध दर्शवला आहे. यामुळे अनेकदा वादही झाले आहेत. तिरुचिराप्पल्ली परिसरात बीएसएनएल, विमानतळ, टपाल कार्यालय, रेल्वे स्थानकांच्या कार्यालयावर तसेच अन्य काही केंद्र सरकारच्या…

तब्बल ७ महिने ३०० किमीचा प्रवास करून कर्नाटकात पोहोचली ४२० टन वजनाची ‘ती’ मूर्ती

तामिळनाडू : वृत्तसंस्था - तामिळनाडूमध्ये बनवण्यात आलेली एक मूर्ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तामिळनाडूत बनवण्यात आलेली हि मूर्ती जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटकातील एका मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. या मूर्तीचे वजन…

मोठी बातमी : उद्या मतदान होणाऱ्या ‘या’ मतदारसंघातील निवडणुक रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उद्या मतदान होणाऱ्या तामिळनाडुमधील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान निवडणुक आयोगाने रद्द केले आहे. वेल्लोर लोकसभा मतदार संघात मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल…

‘घोडेबाजारा’मुळे ‘या’ मतदारसंघातील लोकसभा निवडणुक होऊ शकते रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तामिळनाडुच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून डीएमके उमेदवाराच्या कार्यालयातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. डीएमके उमेदवार कातीर आनंद यांच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध आयकर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या…

वाराणसीत मोदींच्या विरोधात १११ शेतकरी लढवणार निवडणूक

तिरुचिरापल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - दिल्लीत आपल्या मागणीसाठी आंदोलन करूनदेखील भाजप सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. म्हणून तामिळनाडू राज्यातील १११ शेतकरी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. तामिळनाडू राज्यातील १११…