Browsing Tag

tampering

धुळे : कमलाबाई चौकात तरूणीची छेड काढणार्‍या रोडरोमिओला नागरिकांकडून चोप

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळा, कॉलेज बंद होते. दोन दिवसांपासून शाळा, कॉलेज आवार गजबजायला लागले. याचाच फायदा रोडरोमिओ घेत आहे. या रोडरोमिओंच्या त्रासामुळे काही विद्यार्थांनी भिती पोटी शाळा, कॉलेजची वाटच धरत नाही.…

धक्कादायक ! छेडछाडीला विरोध केल्याने दलित कुटुंबाला गाडीने चिरडले, २ महिला ठार

लखनऊ :  वृत्तसंस्था - छेडछाडीचा विरोध करणे एका दलित कुटुंबाला जीवावर बेतले. गावातील दोन जणांच्या छेडछाडीला विरोध केल्याने त्यांनी संपुर्ण कुटुंबालाच गाडीने चिरडले. त्यात जखमी झालेल्या दोन महिला जागीच ठार झाल्या. तर २ जण गंभीर जखमी झाले…

संतापजनक ! रोडरोमियोंच्या छेडछाडीला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - दोन रोडरोमियोंकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे सोमवारी उघडकिस आली. याप्रकऱणी…

जंगली महाराज रस्त्यावर एटीएममशीनमध्ये छेडछाड करून पैसे काढणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जंगली महाराज रस्त्यावरील एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून त्याद्वारे पैसे काढणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी रंगेहात पकडले. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. त्यांनी बँक ऑफ इंडीयाच्या…

चालकाला मदत मागून 3 महिलांनी पळवला टेम्पो 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - रात्री हायवेर तीनही महिला म्हणून त्यांना मदत करणे त्यांना घरापर्यंत सोडणे एका टेम्पोचालकाला चांगलेच महागात पडले आहे. त्याने त्यांना घरी सोडावे म्हणून मदत केली मात्र महिलांनी त्याच्यासोबतच वाद घालून छेडछाड व इतर…

कमजोर मत समझान ना …!अंध मुलीने छेड काढणाऱ्याला फरफटत केले पोलिसांच्या हवाली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुलींसोबत छेडछाड होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. यातही दिव्यांग, अंध मुली म्हणजे सॉफ्ट टार्गेट असतात. अशीच एक घटना मुंबईत घडली. अंध तरुणी तिच्या वडिलांसोबाबत रेल्वेतुन प्रवास करीत होती तेव्हा एका अज्ञात…

शाळकरी मुलींच्या सरंक्षणासाठी आजपासून रक्षा अभियान

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइनशाळकरी मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार, छेडछाड, अत्याचार असे प्रकार वाढल्याने राज्यात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे …

तरुणीकडे शरीर सुखाची मागणी करणारे गजाअाड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये घरकाम करणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरूणीला अडवून, चौघांनी शरीर सुखाची मागणी करत छेडछाड केली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.या प्रकरणी पीडित तरुणीने चतृशृंगी…

मुली का टाळतात छेडछाडीच्या तक्रारी?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन रेल्वे प्रवासात होणाऱ्या छेडछाडीची महिला आणि मुली तक्रार न करता त्याकडे दुर्लक्ष करतात. गर्दीच्या कारणासह घरी वा इच्छित स्थळी होणारा विलंब या कारणांमुळे मुली अशा "रोमिओ', तसेच महिलांच्या डब्यात आढळणाऱ्या वात्रट…