2 हजाराच्या लाचेची मागणी करणार्या महिला पोलिसा विरूध्द गुन्हा
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे ग्रामीण पोलिस दलातील जुन्नर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदाराविरूध्द 2 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक…