Browsing Tag

tanker

पुण्यात पावसाळ्यात टँकरची संख्या 5 हजारांनी वाढली, सत्ताधारी भाजपचे अपयश ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'चला चला दुपार झाली.. गाडी पार्क करून होडी काढण्याची वेळ झाली ' ,पुण्यात एवढा पाऊस पडतोय की आता मोड, आणि कोंब येतील ' , असे पुणेरी जोक सध्या धुमाकूळ घालत असले तरी आजही पुणेकरांच्या घशाला कोरड च पडली आहे. ती केवळ…

चाकण-शिक्रापूर मार्गावर टॅंकर उलटला, पेट्रोल-डिझेलची ‘यथेच्छ’ लूट

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन - चाकण शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगावळ पेट्रोल-डिझेल वाहतुक करणारा टॅंकरला अपघात झाला आहे. टॅंकर दोन तीन पलटी खात उलटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती होत आहे. मात्र नागरिकांनी मात्र यथेच्छ इंधन…

‘तळजाई’वर टँकरने पाणी ; पण कोट्यवधी रुपये कुठे ‘जिरले’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - तळजाई टेकडीवरील पालिकेच्या जैववैविध्य उद्यानाच्या प्रस्तावित कामामुळे दोन 'मान्यवरां'च्या वादात आता प्रशासनाची कोंडी झाली आहे. पर्यावरणप्रेमींनी लावलेल्या हजारो वृक्षांची 'कत्तल' रोखण्यासाठी एका 'माननीयां'नी…

काळाचा घाला ! ‘फुटपाथ’वर झोपलेल्यांना टँकरने ‘चिरडले’ ; २ महिलांचा जागीच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील विक्रोळी येथे रस्त्यावरील फुटपाथवर झोपलेल्यांना टँकरने चिरडले. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. विक्रोळी येथील कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळ फुटपाथवर…

धक्कादायक… ९ वर्षाच्या चिमुरडीला पाण्याच्या टँकरने चिरडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थीती गंभीर असून ग्रामीण भागातील नागरिकांना हांडाभर पाण्यासाठी झगडावे लागत आहे. ग्रामीण परिसरात प्रशासनाकडून पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आज दुपारी बाराच्या…

टँकरचे पाणी वेळेवर मिळेना नूतन खासदारांच्या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - टँकर मंजूर असूनही पाणी वेळेवर मिळत नाही, नियमित खेपा येत नाहीत, अशा तक्रारी कर्जत तालुका टंचाई आढावा बैठकीत नागरिकांनी केल्या. खा. डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. ‘शासन आपल्या…

पुण्यात पेट्रोल घेऊन जाणारा टॅंकर उलटला ; अग्निशमनच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वारजे माळवाडी येथे चांदणी चौकाकडून कात्रजकडे जाणारा पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टॅंकर पलटी झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. टॅंकर पलटल्याने हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल सांडले असून खबरदारीचा उपाय म्हणून…

भरधाव टँकरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरची धडक दुचाकीला बसून झालेल्या अपघातात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर घडला. अजय सुतार (वय-५१…

दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकार सज्ज, आचारसंहितेची अडचण नाही : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळावर मात करण्यासाठी आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान दुष्काळाला तोंड देण्यासाठी पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांचा आढावा…

टॅंकरच्या धडकेत बॅंक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव टॅंकरच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर घडली. ठार झालेली व्यक्ती ही पुण्यातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीस आहे.नवीन चंद्रा भावीकडी (वय ३१, रा.…