Browsing Tag

tapped

फोन टॅप होत असल्याचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दावा, मध्यरात्री केलेल्या ट्विटमुळे…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फोन टॅप होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला…