home page top 1
Browsing Tag

tasgaon

शिवसेनेचा ढाण्या वाघ भाजपच्या अजगराला घाबरला : डॉ. अमोल कोल्हे

सांगली (तासगाव) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. भाजप नावाचा एक भला मोठा अजगर सुटला होता. तो जो दिसेल त्याला सीबीआय, ईडीची भीती दाखवून फुत्कार टाकायचा. त्यानंतर…

तासगावमध्ये हातभट्टी दारू निर्मिती अड्डा उध्वस्त, तिघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी तासगावमध्ये हातभट्टी दारू निर्मिती अड्डा उध्वस्त केला. यावेळी २७ हजार ६५४ रुपयांची दारू व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे. याबाबत…

सांगली : पत्नीच्या खूनाचा प्रयत्न, पतीला शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरून पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला ५ वर्षे सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दिनकर नलवडे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.ही घटना १३ जुलै २०१७ रोजी सायंकाळी तासगाव…

तासगावमध्ये दुचाकी चोरट्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - तासगाव येथे एका दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली. रवी सलगर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. त्याच्या कडून ३० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे.पोलीस…

धक्कादायक… बहीण-भावाच्या नात्याला काळीमा ; नराधाम भावाने बहिणीवर केला बलात्कार

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन - दहिवडी येथे बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नराधाम भावाने सावत्र बहिणीवरच बलात्कार केल्यामुळे तासगाव तालुक्यात खळबळ माजली आहे. यापूर्वी तासगाव तालुक्यात बोरगाव येथे चुलत बहिणीवरच भावाने…

अहो मोदी आम्ही विरोधी पक्षात आहोत याची आठवण ठेवा : शरद पवार

तासगाव : पोलीसानामा ऑनलाईन - लोकसभांच्या प्रचारासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढाकार घेत सभांमध्ये मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेली पाच वर्षे सत्तेच्या…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे मोफत पास बंद

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन - दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनामोफत पास देण्यात येत होते. मात्र दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अजून संपले नसताना जिल्हा नियंत्रकांनी १ एप्रिलपासून मोफत पास वाटप बंद करण्याचे आदेश सर्व आगार…

चारित्र्याच्या संशयावरून बायकोनेच केला नवऱ्याचा खून

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन (राजू थोरात) - दत्त माळावरील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये घर नंबर १११ मध्ये काल (दि २० रोजी) रात्री ९ वाजता कल्लाप्पा उर्फ कल्लू शिवाजी बागडी (वय ४०) हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्याच वेळी मयत कल्लू बागडी यांची…

प्रेम प्रकरणातून भावा-बहिणीची विष पिऊन आत्महत्या

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन-तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे चुलत भावा बहिणीने प्रेमसंबंधातून विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रेमीयुगलाच्या आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. घरच्यांचा त्यांच्या…

शेळ्या, बोकडं चोरणारे तासगाव पोलिसांच्या ताब्यात

तासगाव : पोलीसनामा आॅनलाइन - डोंगरसोनी येथील वाघोली रोडवरील पाटील मळ्यातील रस्त्याकडेला बांधलेली शेळी मारुती सुझुकी ८०० मधून पळवून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना तासगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जमीर मलिक शेख (वय २२) व नइम सलिम मुल्ला (वय २६,…