Browsing Tag

Tata Zest

भाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची

पिंपरी (Pimpri) : भाडे तत्वावर टाटा झेस्ट ही कार घेऊन भाडे न देता, तिघे जण कार घेऊन फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे, पिंपरीसह (Pimpri) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दोघा जणांनी अशा प्रकारे गाड्या भाड्याने घेत असल्याचे सांगून त्या परस्पर…