Browsing Tag

teacher

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता खेड्यातील सुशिक्षित तरुणांना आकर्षित करणार सरकार आणि बनविणार शिक्षक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी व खेड्यात व आसपासच्या सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकारने नवीन शिक्षण धोरणात मोठे पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत खेड्यातून हुशार विद्यार्थ्यांना…

नवीन शैक्षणिक धोरण : शालेय शिक्षणातील 10 + 2 पद्धत रद्द , 5 + 3 + 3 + 4 ची नवीन प्रणाली लागू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रातील मोदी सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आहे. यासह मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय केले गेले. नवीन शिक्षण धोरणांतर्गत, 10 + 2 चे स्वरूप पूर्णपणे रद्द केले गेले आहे. आता हे…

Chanakya Neeti : नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या बेतात असाल तर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात…

चाणक्य शिक्षक होते शिवाय राजकारण, कूटनिती, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रातील तज्ज्ञ होते. आचार्य चाणक्यांची चाणक्य निती व्यक्तीला नेहमी चांगले कार्य करण्यास प्रेरणा देते. याच कारणामुळे चाणक्यांच्या चाणक्य नितीचे आजचही तेवढेच महत्व आहे.…

Coronavirus Impact : 3 महिने पगार नाही, नैराश्यातून विधवा दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या

पटणा : वृत्तसंस्था -  कोरोनामुळे देशातील अनेक उद्योगधंदे बंद आहेत. याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसली आहे. अशातच एका दिव्यांग शिक्षिकेने तीन महिने पगार मिळाला…

Coronavirus Impact : पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था ‘कोरोना’मुळे ‘हतबल’,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत तसेच शाळा, महाविद्यालय देखील बंद आहेत. राज्यात मुंबई, पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या…

शिक्षिका अनामिकाच्या प्रकरणात झाला ‘राज’चा पर्दाफाश, घोटाळयाचा ‘मास्टरमाईंड’…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - अनामिका शुक्ला नावाने फसवणुक करणाऱ्या मास्टरमाइंडचा पोलिस कर्मचारी शोध घेत होते, पण याचे खरे नाव काही वेगळेच निघाले. गुरुवारी कासगंज पोलिसांनी मास्टरमाइंडच्या भावाला अटक केली असता हे रहस्य उघडकीस आले. पोलिस चौकशीत…

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांकडून शुल्कासाठी ‘तगादा’, पालकवर्गामध्ये संताप – शाळा बंद,…

पुणे : पोलीसनामाऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे मार्च अखेरपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना शाळत घेऊन जाण्यासाठीच्या बसेस, रिक्षा, बसेस बंदच आहेत. तरीही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांकडून पालकांकडे एप्रिल…

लज्जास्पद ! शिक्षक पत्नीच्या मदतीनं करत होता मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

मरैना/मध्य प्रदेश : वृत्तसंस्था - मानव जातीला काळीमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील मुनौर जिल्ह्यात घडली आहे. मुनौर जिल्ह्यातील पोरसा गावातील शिक्षकाने आपल्या पत्नीच्या मदतीने आपल्याच 16 वर्षाच्या मुलीचे हात-पाय बांधून बलात्कार करत असल्याचे…

7 वर्ष शिकवत होती ट्यूशन, त्यालाच घेऊन पळून गेली शिक्षिका

गोरखपूर : वृत्तसंस्था - ज्या विद्यार्थ्याला सात वर्षे शिकवले त्याच मुलासोबत शिक्षिकेने धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात उघडकीस आला आहे. रामगड ताल परिसरातील एका प्रसिद्ध शाळेत 12 वीत…