Browsing Tag

teacher

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा.. शिक्षकानेच केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथे घडली आहे. येथील शिक्षकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस अली आहे. या नराधम शिक्षकाला स्थानिक…

एप्रिलपासून मिळणार शिक्षकांचे पगार ऑनलाइन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एप्रिल महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाइन करण्यात येणार आहेत. त्यासाठी शालार्थ प्रणालीचे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड…

शिक्षकांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणातून श्रीगोंदा तालुक्यातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला तीन शिक्षकांनी बेदम मारहाण केली. रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता विद्यालयात प्रकार घडला. याप्रकरणी तीन शिक्षकांविरुद्ध बुधवारी…

गेली चारदिवस विद्यार्थी उपाशी, कुलगुरूंचे दुर्लक्ष

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार दिवसांपासून फी माफीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले असून, विद्यापीठ प्रशासनाने मात्र अद्यापही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप…

नामांकित शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शाळेच्या शौचालयातच शिपायाने शिक्षिकेच्या ७ वर्षीय चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचबरोबर घडलेल्या या प्रकाराबाबद कुठे वाच्यता केल्यास जिवेमारण्याची धमकी देखील त्याने दिली…

५ मार्चपर्यंत होणार २० हजार शिक्षकांची भरती : विनोद तावडे

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात येत्या ५ मार्चपर्यंत २० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असून, यापुढे भरती प्रक्रिया न थांबता टप्प्याटप्प्याने भरती होत राहणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.लातूर येथे…

डान्स शिकविण्याच्या बहाण्याने वर्गशिक्षकाचे विद्यार्थीनींशी अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हडपसर येथील एका शाळेत किळसवाना प्रकार समोर आला आहे. शाळेतील वर्गशिक्षकानेच डान्स शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींच्या खासगी भागांना हात लावून त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवून तसा प्रकार तुझ्या घरी येऊन…

‘कुमारी मुलगी सीलबंद बाटलीसारखी’ : ‘त्या’ प्राध्यापकाची जीभ घसरली 

कोलकाता : वृत्तसंस्था - 'कुमारी मुलगी सीलबंद बाटलीसारखी' अशी आक्षेपार्ह पोस्ट एका प्राध्यापकाने फेसबुकवर टाकली.  कनक सरकार असं या प्राध्यापकाचं नाव असून ते कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठात गेली २० वर्षे 'आंतरराष्ट्रीय संबंध' विषय शिकवतात.…

मास्तरांचा पुन्हा असहकार, बारावी परिक्षेकडे पाठ फिरवण्याचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यभर ११ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. शासनाने याची…

नक्कल करतो, म्हणून सरांने केली काठीने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्टेजवर कोणाची नक्कल केली तर, त्याला बक्षीसाबरोबर टाळ्या मिळतात. पण, एका मुलाला नक्कल केल्याने सरांचा मार पडला. मोशीमधील बोहाडेवाडी येथील नूतन महानगर पालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला असून शाळेतील हिंदीच्या…
WhatsApp WhatsApp us