Browsing Tag

teeth

आश्चर्यकारक ! ७ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात ; ‘हे’ असू शकते आजाराचे…

चेन्नई : वृत्तसंस्था - तमिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. येथील एका लहान मुलाच्या तोंडातून तब्बल ५२६ दात काढले आहेत. आश्चर्य म्हणजे हे दात जबड्याच्या हाडांमध्ये अशा प्रकारे उगवले होते की ते बाहेरून दिसूही शकत…

‘बेकिंग’ सोडा व लिंबाच्या मदतीने हटवा ‘दातांचा’ पिवळेपणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आपल्याला कुठेही चांगले स्मितहास्य करायचे असेल तर आपले दात स्वच्छ असावे लागतात. तरच आपल्या स्मितहास्याचा कुठेही प्रभाव पडतो. त्यामुळे आपल्याला जर आपल्या स्मितहास्याने कोणावरही प्रभाव पाडायचा असेल तर आपल्या दातांची…

झालेल्या भांडणात ‘त्यांनी’ खरोखरच ‘त्याचे’ दात घातले घशात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भांडणे, वादावादीत तुझे दात पाडीन, घशात घालील अशी धमकी दिली जाते. प्रत्यक्षात मात्र, कोणी तसे करत नाहीत. पण काही कारणावरुन तिघा जणांनी एका युवकाला केलेल्या मारहाणातील खरोखरच त्याचे दोन दात घशात गेले. ही घटना…

आपल्या दातांची अशी ‘घ्या’ काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील एक दुर्लक्षत राहणारा घटक म्हणजे दात. ते सुस्थितीत असे पर्यंत फारशी काळजी घेतली जात नाही. मात्र दुखणी उद्भवू लागल्यानंतर मात्र त्यांची खरी किंमत कळते. दातांवरचे विविध उपचार प्रचंड महाग असतात. दातांच्या…

मुलांच्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन - मोठी माणसे तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी नेहमीच धडपडत असतात. परंतु, मोठ्या माणासांपेक्षाही छोट्यांचे मौखिक आरोग्य महत्वाचे ठरते. कारण तोंडाचं आरोग्य योग्यप्रकारे न राखले गेल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लहान…

दातदुखी टाळायची असेल तर घ्या ही काळजी

पोलीसनामा ऑनलाईन - दातदुखीच्या वेदना असह्य असतात. इतर कुठल्याही आजारातील वेदना काहीकाळ सहन करणे शक्य असते मात्र, दातदुखीच्या वेदनांमुळे माणूस हवालदिल होतो. हे टाळायचं असेल तर दातांचं आरोग्य आपण राखलं पाहिजे. आणि दातांचं आरोग्य राखणे हे…

बुक्कीने पाडले बस वाहकाचे तीन ‘दात’

बीड: पोलीसनामा ऑनलाईनएका व्यक्तीकडून पैसे घेऊन पार्सल घेणाऱ्या चालकाला नियमानुसार पावती फाडायला भाग पाडणाऱ्या वाहकाला बस चालकाने मारहाण करून त्याचे तीन दात पाडल्याची घटना परळी बस स्थानकात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी परळी पोलीसात…

अपघातात पडलेल्या दाताचे ससूनमध्ये पाहिल्यांदाच यशस्वी पुनर्रोपण

पुणे: पोलीसनामा आॅनलाईनससून रुग्णालयाच्या दंत विभागातील डॉक्टरांना अपघातामध्ये तरुणाचा पडलेला दात बसविण्यास यश आले आहे. या प्रकारची शस्त्रक्रियेत दुसरा दात न बसवता तुटलेला दात बसविण्याची ही पहिलीच घटना आहे.अपघातानंतर ससून रुग्णालयात…