Browsing Tag

tehsildar

‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या ग्रामस्थांवर FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या बोडणी येथे कोरोना जनजागृतीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना पळवून लावणार्‍या 32 ते 34 ग्रामस्थांवर मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या…

पुणे : मावळ तालुक्यात 27 वर्षीय महिलेचा ‘कोरोना’मुळे मृत्यू, रुग्णसंख्या 35

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाने ग्रामीण भागात देखील शिरकाव केल्याने प्रशासनासमोरील चिंता अधिक वाढली आहे. माळवमधील धामणे येथील एका 27 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून…

कौतुकास्पद ! वडिलांनी केलेल्या कष्टाचं झालं चीज, गवंडयाचा ‘लाडका’ बनला तहसीलदार

पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षेसाठी ६ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १ हजार ३२६ विद्यार्थी हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. त्यातून…

अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड ‘कोरोना’च्या लढाईत झाल्या ‘यशस्वी’

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन - स्वतःचा जीव धोक्यात घालून अक्कलकोट च्या तहसीलदार अंजली मरोड काम करत असून कोरोना च्या लढाईत जीव धोक्यात घालून काम करत आहेत तर गावपातळीवरील समिती सेवेत त्या दिवस रात्र कार्यतत्पर राहिल्या आहेत,त्यामुळे च अक्कलकोट…

मोठी बातमी ! कोकणात वाढत्या ‘कोरोनाबाधित’ रुग्णसंख्येवर ‘या’ शिवसेना…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिवसेंदिवस वाढत चालणाऱ्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की मुंबईकरांना तहसिलदारांनी थेट गावात सोडल्यामुळेच…

नाभिक समाजाला महिना पाच हजार रूपये अर्थिक पॅकेज व विमा उतरविण्याची मागणी

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने शिरूर तालुक्यातील नाभिक समाजाचे व्यवसाय गेले महिनाभरापासुन बंद असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवताना त्यांना मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत…

अभिनेता धर्मेंद्र यांचं ‘He-Man Restaurant’ सील, ‘वॅलेंटाईन डे’ला झालं होतं…

पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा करनाल मधील ढाबा ही मॅन सील करण्यात आला आहे. करनाल महानगरपालिकेनं ढाबा सील करण्याची कारवाई करत नोटीस लावली आहे. 14 फेब्रुवारी 2020 रोजी खुद्द धर्मेंद्रनंच याचं उद्घाटन केलं होतं.…

ठेकेदाराच्या प्रतापामुळे कुकडी कॅनॉलच्या साईडपट्टीस धोका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - ठेकेदाराच्या प्रतापामुळे कुकडी कॅनॉलच्या साईडपट्टीस धोका निर्माण झाला आहे. एका रस्त्याच्या कामासाठी चक्क ठेकेदाराने कुकडी कॅनॉलच्या साईडपट्ट्याचे अवैधरित्या उत्खनन करुन दगड, माती व मुरुम उचलून रस्त्याचे सुरु…

वाळू माफियांचा भ्याड हल्ला ; तहसिलदार आणि पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळु उपसा सुरुच आहे. पांझरा नदी पात्रात वाळु उपसा सुरु आहे अशी माहिती मिळताच आज रविवारी नकाणे वार (जि. धुळे) या गावालगत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी तहसीलदार…

MPSC : 506 उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी ; संभाजीराजेच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गुणवत्तेच्या जोरावर पात्र ठरलेल्या राज्यभरातील उपजिल्हाधिकारी, अपअधीक्षक, तहसीलदार अशा ५०६ उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रा सुरु असताना मान्यता दिली…