Browsing Tag

Terrorist attacks

‘या’ राज्यात आई-वडिलांचा संभाळ न करणाऱ्यांना जावे लागणार तुरुंगात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. नितीश सरकारने घेतलेल्या दारूबंदी आणि हुंडाबंदी या निर्णयानंतर आता नीतीश सरकारने समाज सुधारणा कामवर भर देण्यास सुरूवात केली आहे. या…

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला ; CRPF च्या कँपवर ग्रेनेड फेकले ; फायरिंग चालू

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था- जम्मू काश्मीरच्या त्राल भागात आज शुक्रवारी दुपारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी सीआरपीएफच्या कँपवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ज्या जागी हा हल्ला झाला त्या जागी १८० बटालियनचा कँप आहे. सांगितले जात आहे…

पुलवामा हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित कट, ‘या’ नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित कट होता असा खळबळजनक दावा गुजरातचे माजि मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. एव्हढेच नाही तर या हल्ल्यासाठी…

जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यामागे हिजबुल मुजाहीद्दीनचा हात 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मूला ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिजबुल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. या प्रकरणी हिजबुल दहशतवादी संघटनेचा फारूक अहमद भट उर्फ ओमर याला पोलीसांनी अटक केली…

#Surgicalstrike2 : पुलवामाचा ‘वचपा’ काढण्यासाठी ११ दिवसात ‘हे’ घडले

दिल्ली : वृत्तसंस्था- पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारताच्या वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन ३५० दहशदवाद्यांचा खात्मा केला.…

पाकिस्तानच्या मनात भारताची दहशत ; भारताचे समजून स्वतःचेच फायटर विमान उडवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत - पाकिस्तानचा वाद सध्या शिगेला पोहंचला आहे. या वादामुळे पाकिस्तानमध्ये भारताबद्दल दहशत निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानने भारताचे समजून चक्क…

कोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना ! शहिदांच्या कुटुंबीयांना देणार ३० लाख

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना जागेवरच वीरमरण आले. यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाण्यातील दोन शहीद जवानांचा समावेश आहे. शहीद जवान संजय रजपूत, नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांसाठी कोल्हापूर…

पुलवामा दहशतवादी हल्ला : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मोदी सरकारने तातडीची बैठक बोलवत यावर ५ महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली…

उरी पेक्षा मोठा हल्ला, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होणार का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील दोन वर्षापासून भारत दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित असल्याचे समजत होता. मात्र आज दहशवाद्यांनी काश्मीरमधील पुलवामामध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये CRPF चे ४२ जवान शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबर २०१६ मध्ये…

शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्हयात अवंतिपुरा येथे झालेल्या दहशतवादी स्फोटक हल्ल्यात लष्कराचे ४२ जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवल्याची…