Browsing Tag

Terrosist Attack

पठानकोटमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने ‘हायअलर्ट’, ‘सर्च ऑपरेशन’ राबवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पठानकोटमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. गुरुवारी पंजाब आणि हिमाचल पोलिसांकडून दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित डमटालच्या पर्वतांत तसेच जंगलात शोध मोहिम राबवण्यात आली.…