पुण्यातील मराठमोळ्या इंजिनियरच्या ट्विटला Elon Musk चा ‘रिप्लाय’
पोलीसनामा ऑनलाइन टीम - इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीच्या टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या एलन मस्क यांनी बिटकॉइन्ससंदर्भात केलेल्या नकारात्मक वक्तव्यामुळे जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या दरामध्ये मोठी घसरण…