home page top 1
Browsing Tag

Thane Police

कामाच्या तणावातून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - कामाच्या तणावातून ठाण्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान वर्तकनगर भागात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

‘अ‍ॅन्टीक’ मुर्त्यांची तस्करी करणार्‍या टोळीचा ‘पर्दाफाश’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - अलिबागमध्ये वराहअवतार आणि लक्ष्मीच्या पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पुरातन दोन मूर्ती जप्त करण्यात आल्या असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई अलिबाग येथील…

कॉसमॉस बँकेंचा डेटा चोरून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे पोलिसांकडून अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - बँकेचा डेटा चोरून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत त्रिकुटाला पकडण्यात आज ठाणे शहर पोलिसांनी यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार या तिघांनी कॉसमॉस बँकेच्या पुणे शाखेचा गोपनीय डेटा चोरून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांची…

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या हाताला झटका देऊन मोक्का मधील आरोपीचे ‘सिनेस्टाईल’ पलायन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना ठाण्यात मंगळवारी सायंकाळी घडली. चोरी, दरोडा अशा अनेक गुन्ह्यामुळे मोक्का कारवाई झालेल्या आरोपीला तब्बल ३ पोलीस व सहायक पोलीस निरीक्षक असे बंदोबस्तात घेऊन जात होते. कारागृहापासून…

खंडणी मागणाऱ्या चार माहिती कार्यकर्त्यांना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून खंडणी उकळल्याप्रकरणी ठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांच्यासह तिघांना ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. राज्यातील भाजप सरकारने माहिती अधिकार कायद्याचा…

नाश्ता बनवला नाही म्हणून वयोवृद्ध मावशीची हत्या

ठाणे : पोलीसनामा आॅनलाईन नाश्ता न बनवल्याच्या शुल्लक कारणावरून वयोवृद्ध मावशीवर चाकूने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील विनायक भवन सोसायटीत घडली आहे. शोभा गणेश कुलकर्णी (७५) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या भाचीने…

धक्कादायक…. डोक्याला जास्त तेल लावले म्हणून विद्यर्थिनिची आत्महत्या 

ठाणे :  पोलीसनामा ऑनलाईनकेस गळण्याचा चिंतेने  नैराश्य आलेल्या म्हैसूरमधील एका विद्यार्थिनीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच १३ वर्षांच्या मुलीने आईने डोक्याला जास्त तेल लावले म्हणून इमारतीवरून उडी…

 ठाण्यात अपहरणाचे प्रमाण वाढले, 6 महिन्यात तब्बल 450 गुन्हे दाखल

ठाणेः पोलीसनामा आॅनलाईनठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत अपहरणाचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरणाचे सत्र काही केल्यानं थांबता- थांबत नसून,महिन्याकाठी सरासरी अपहरणाचे 75 गुन्हे दाखल होत आहेत. मागील सहा…

ठाण्यात भरदिवसा तरुणीवर चाकूने वार

ठाणे: पोलीनामा ऑनलाईनठाण्यामध्ये एका २० वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. जखमी तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने ठाणे शहरात खळबळ उडाली…

१० हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनतक्रारदारच्या मालकीच्या जागेवरील पार्किंग सुरू ठेवण्याकरिता व त्याचेवर कारवाई न करण्याकरिता २० हजाराच्या लाचेची मागणी करून १० हजाराची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उप निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याला ठाण्याच्या…