Browsing Tag

thane

पती घरी न आल्याने GPS द्वारे घेतला शोध ; ‘ते’ दृश्य पाहून तिला बसला मोठा धक्का

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - पती आपल्याला घेण्यासाठी येणार होते. त्यामुळे पत्नी वाट पाहात होती. परंतु पहाटेपासून पतीशी संपर्क होत नसल्याने पत्नीने अखेर मोबाईलवरील जीपीएस यंत्रणेद्वारे त्यांचा शोध घेतला. परंतु ती तिथे गेली तेव्हा तिला धक्काच…

धक्कादायक ! चार्जिंगला लावलेल्या ‘आयफोन’चा स्फोट : तरुण जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - चार्जिंगला लावलेल्या आय़फोनचा स्फोट झाल्याने एक तरुण जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. तो फोन तरुणाने गादीवर फेकल्याने कापसाच्या गादीनेही पेट घेतला. तर तरुणाच्या दोन्ही पायांना या घटनेत जखम झाली आहे.…

पंतप्रधान सुज्ञ असावा अशी इच्छा होती ; राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचाराची तोफ डागल्यानंतर काही काळ थंड झालेली तोफ राज ठाकरेंनी पुन्हा डागली आहे. पंतप्रधान मोदी निवडणूकीच्या प्रचारात विकासावर बोलायचं सोडून देशभक्ती, राजी गांधी…

राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचं अपघाती निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचा मृत्यू झाला. ही घटना डोंबिवलीच्या पलवा सिटी सर्कल येथे रविवारी घडली. तिच्या निधनामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. जान्हवीने…

ठाण्यात ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - सफाई काम करताना ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील ढोकाली नाका येथे हि घटना घडली आहे. ८ कामगार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP) सफाई करत होते. उर्वरित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात…

धक्कादायक ! कंडक्टर मित्राच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्राकडूनच पैशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी टीएमटीमध्ये वाहक असलेल्या तरुणाविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

प्राजक्ता माळीच्या अडचणी वाढल्या, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - ड्रेस डिझायनरला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ड्रेस डिझायनरला मारहाण करून धमकावल्याप्रकरणी ठाणे दंडाधिकारी न्यायालयाने कलमवाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच…

मुंबई, ठाण्याच्या नेत्यांना पडला ‘हा’ लाखमोलाचा प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई, ठाण्यासह राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडल्याने आता कोणाला मतदारांनी किती प्रतिसाद दिला. त्याविषयी चर्चा झडु लागल्या आहेत. प्रत्येकाने कितीही दावे केले तरी भाजप, शिवसेना, काँग्रेस,…

भिवंडीतील ब्रश कंपनीत भीषण आग

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - भिवंडीतील काल्हेर येथे असलेल्या ब्रश कंपनीला भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी व ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीत पाच गोदामं जळून खाक झाली…

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना नेते, शिवसेना विधिमंडळ गटनेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी…