Browsing Tag

theft

धुळे : शितल कॉलनीतील लष्करी जवानाच्या घरात चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून काल रात्री (20 जाने.) चोरट्यांनी लष्करी जवानाचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना साक्री रोड येथील शितल काॅलनीत घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, लष्करी जवान हरिभाऊ…

शहरात आणखी एक सराफाचे दुकान फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एकाच रात्रीत दोन सराफ दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना चिंचवड येथे आणखी एक सराफा दुकान फोडून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याचा प्रकार आज (सोमवारी, दि. 20) सकाळी उघडकीस आला आहे.…

देशी दारूचं दुकानच फोडलं, त्यानं रिचवले 27 बॉक्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, आता चोरटे रोकड अन् सोन्यांसोबतच दारूही चोरून नेहू लागले आहेत. खडकीत चोरट्यांनी बंद देशी दारूचे दुकान फोडून तब्बल 27 बॉक्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी धनराज…

गिफ्टच्या आमिषाने महिलेला लाखोंचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विवाह संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे अमिष दाखवून महिलेला महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगत साडे आठ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जून 2019 ते 18 जानेवारी या कालावधीत ही घटना घडली आहे.…

जि.प. निवडणुकीच्या विजयी रॅलीमध्ये चोरट्यांनी केला ‘हात’ साफ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात दुपारी जिल्हा परिषद निवडणुक निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी जि.प. उपाध्यक्ष यांचे नातवाईक निलेश दिलीप निकम यांच्या पँटच्या खिशात 18,000 हजार रोख रक्कम होती. त्यांच्या सोबत असलेले…

पिंपरी : रहाटणी मधील अंबिका ज्वेलर्सही फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी दोन सराफ दुकाने फोडली आहेत. कस्पटे वस्ती येथील कणक ज्वेलर्स आणि रहाटणी येथील अंबिका ज्वेलर्स फोडून किमती ऐवज चोरून नेला आहे.…

कर्वेनगरात भरदिवसा घर फोडून 10 लाखांचा ऐवज चोरीला; शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, कर्वेनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील परदेशी चलन तसेच सोन्याची बिस्किटे असा ९ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. सततच्या घटनांमुळे…

घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सोलापुरातील टोळी लोणीकंद पोलिसांकडून अटकेत

वाघोली : पोलिसनामा ऑनलाइन ( कल्याण साबळे पाटील) - पुणे व सोलापूर जिल्ह्यामध्ये घरफोडी व वाहनांची चोरी करणाऱ्या सोलापुरातील टोळीचा लोणीकंद पोलिसांच्या डी.बी. पथकाने पर्दाफाश केला. टोळीतील अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी अटक केली असून…