Browsing Tag

thief

मुख्यमंत्री कोमात ; छेडछाडीचा दावा केलेला ईव्हीएम ‘एक्स्पर्ट’ निघाला चोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करणारे टीडीपीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तोंडावर पडले आहेत. कारण ज्या एक्स्पर्टच्या हवाल्याने नायडूंनी हा आरोप केला होता…

आईस्क्रिम खाण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आईस्क्रिम खाण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना वानवडी येथे सिक्रेड हर्ट सोसायटीच्या समोर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.…

मौजमजेसाठी महागड्या सायकली चोरणारा शाळकरी मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मौजमजेसाठी महागड्या सायकल चोरी करणाऱ्या एका शाळकरी मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीच्या १० सायकली जप्त केल्या आहेत.येरवडा भागातील गुंजन चित्रपटगृहाजवळ एक मुलगा चोरलेली सायकल…

गर्दीचा फायदा घेत स्टेट बँकेतून ९ लाखांची रोडक लंपास

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तीन दिवसांच्या बँकिंग कामकाजाच्या सुट्टीनंतर झालेल्या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतून ९ लाखांची रोडक लंपास केली. रोकड चोरून नेताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा…

केडगाव टोल नाक्यावर थरार ; फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन चोरट्याला पकडले

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव केडगाव टोल नाक्याजवळ शिरूर-सातारा मुख्य रस्त्यावर यवत पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना नाकाबंदी तोडून पळून जाणाऱ्या मोटारसायकल चोरास यवतचे पो.कॉ. तात्यासाहेब करे ब.नं. 2940 व…

दुकान फोडून चोरी करणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भवानी पेठ भागातील टिंबर मार्केटमधील दुकानाचे शरट उचकटून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्याची नाणी, चांदी आणि मोबाईल असा २२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.…

टेम्पोची तोडफोड, धमकावून चालकाला लुटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - मालवाहतूक टेम्पो अडवून कोयत्याने टेम्पोच्या काचा फोडून, चालक आणि वाहकाकडील सोळा हजार रुपये चोरुन नेल्याची घटना अजंठानगर चिंचवड येथे घडली.या प्रकरणी जीवन भगवान साळवे (३१, रा. पिंपरी आंधळे, ता. देऊळगाव राजा,…

बस प्रवाशांच्या बॅगा आणि किंमती ऐवज लंपास करणारा सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एसटी, टुरिस्ट बस, तसेच पीएमपी प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बॅगा आणि किंमती ऐवज चोरणाऱ्या सराईतला गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ९७ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३ लाख २५ हजार रुपये…

लॅपटॉप, मोबाईल चोरी करणारे अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याकडून लॅपटॉप, मोबाईल असा तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संदेश प्रभाकर पाटोळे (२०), प्रविण सुरेश बोरसे (२९, दोघे रा. बिजलीनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची…
WhatsApp WhatsApp us