Browsing Tag

Thieves

आलिशान मोटारिंचे शोरुम फोडून चोरी करणाऱ्यांना अटक, हिंजवडी पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या आलिशान मोटारी ऑडी, टोयोटा, मारुती सुझुकीच्या शोरुमसह १२ ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या सराईत टोळीतील तिघांना हिंजवडी पोलिसांच्या तपासी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २५…

सांगताय काय ! होय, चोरट्यांनी अख्खी ATM मशीनच नेली चोरुन

काटोल : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सर्वत्र नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना काटोल शहरातील संचेती ले आऊटमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमधील अख्खी एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेली. चोरट्यांनी…

जबरी चोऱ्या करणाऱ्या ‘त्या’ टोळीला पोलीसांनी केले जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जबरी चोऱ्या व घरफोडी करणाऱ्या चार जणांच्या सराईत टोळीला चाकण पोलिसांनी बस स्थानकावर सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १५ मोबाईल व दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींवर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात एकूण…

पर्रिकरांच्या अंत्ययात्रेत व्हाईट कपड्यात खिसेकापू टोळीचा हैदोस

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अंत्यदर्शनासाठी जसे गोव्यातील कानाकोपऱ्यातून लोक पणजीत धावून आले. तसेच आणखी काही जण धावून आले. त्यात खिसेकापुही आले. पणजी पोलिसांकडे ३२ लोकांचे खिसे साफ केल्याचे गुन्हे नोंदविण्यात…

चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - कोंढवा परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून ३ तोळे सोने. एकूण किंमत ७० हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला आहे. रिझवान नदीम मेमन वय २०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा आणि त्याचा…

पाकिटमार महिलांना रंगेहाथ पकडले

नगर : पोलीसनामा आॅनलाइन - सिंदखेडा-पुणे बसमध्ये पाकीटमारी करणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन चोर महिलांना राहुरी तालूका पोलिस ठाणे हद्दीत प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिला अनेक महिन्यांपासून प्रवाशांचे खिसे साफ करत…

दसऱ्याच्या पूर्वसंधेलाच चोरट्यांनी लुटले ‘सोने’

त्र्यंबकेश्वर : पोलीसनामा ऑनलाईनदक्षिणा देण्याच्या बहाणा करीत दहा तोळ्याचा सोन्याचा गोफ लांबवल्याची घटना त्र्यंबक शहरात घडली आहे. वृद्धास सुवर्णस्पर्श करुन दक्षिणा देण्याच्या बहणाकरत चोरट्यांनी गोफ लांबविला. त्र्यंबक पोलीस ठाण्यात…

डेमू लोकलच्या पहिल्याच फेरीत चोरट्यांचा धुमाकूळ

मिरज : पोलीसनामा ऑनलाईनएकच दिवस धावलेल्या डेमू लोकलमध्ये शुक्रवारी तांत्रिक अडचणींमुळे डब्यातील विद्युत पुरवठा बंद असल्याने जयसिंगपूर-मिरज दरम्यान चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालून ६ प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम, महिलांचे पर्स लंपास केले…

नांदेड डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन नांदेड जिल्ह्यात चोरी चे प्रमाण वाढले असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली. यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज व रोख चोरट्यांनी लंपास केला…