Browsing Tag

thift

टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

चांदवड : पोलीसनामा ऑनलाईन - चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने…

बँकेसह कृषिकेंद्र फोडणारे चोरटे गजाआड

शिंदाड (पाचोरा) : पोलीसनामा ऑनलाईन - पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील बँक ऑफ बडोदा, दिशा कृषिकेंद्र व मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे. जळगाव गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. शिंदाड येथीलच सागर विकास…

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील दोघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - चाकण एमआयडीसीमधील कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना चाकू, कोयत्याचा धाक दाखवून, मारहाण करून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई आंबेठाण चौकात मंगळवारी चारच्या…

चाकणमधील कंपनीत लाखोंची चोरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - खेड तालुक्यातील कुरुळी येथे असणाऱ्या प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीच्या पत्र्याचे नट-बोल्ट खोलून चोरट्यानी चार लाख ११ हजार ७१२ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यामध्ये वेल्डिंग मशीनच्या केबल, कनेक्टर…

पुण्यात भरदिवसा घरफोडी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - बावधन येथे भरदिवसा सोमवारी दुपारी बारा ते पाच या वेळेत चोरट्यांनी राहत्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा ऐवज चोरून नेला आहे.याप्रकरणी स्वाती युधिष्ठिर सिंग (२९, रा.…

चोरांची दहशत, मोबाईल पळवून युवकावर 3 वेळा गोळीबार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- भिवंडी तालुक्यातील भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका युवकावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात सदर युवक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान भिवंडी शहर व…

सेनापती बापट रस्त्यावर या कंपनीत झाली सव्वा लाखाची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचा काढून सेनापती बापट रस्त्यावरील ताक्षी अटोकंपोनंट कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी १ लाख २५ हजारांची रोकड लंपास केली. तर शेजारच्या कार्यालतही अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न केल्याचा…

एकाच राञीत सात घरे फोडली व हजारोंचा माल चोरट्यांनी लंपास केला

धुळे :  पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील तालूक्यात चोऱ्यांचे सञ सुरूच आहे.पोलीस हतबल झाले आहे.असा आरोप ग्रामस्थ करीत आहे. तालूक्यातील चोऱ्या पोलीसांसमोर डोके दुखी ठरत आहे. याबाबत मिळालेली माहिती तालूक्यातील शिरपूर जवळील करवंद येथे चोरट्यांनी…

पोलिसांचे यश : क्रेडिट कार्डसाठी माहिती मागवून लंपास केलेले 2 लाख मिळवले परत

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - बँकेकडून अनेकदा सूचना केल्या जातात तुमच्या खात्याविषयी तसेच डेबीट किंवा क्रेडिट कार्ड विषयी माहिती कोणालाही देऊ नका. कारण यातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येतात. अशीच एक घडली आहे. चोरट्यांनी वर्ध्याच्या रमणा…

चोरी नाही तर चोरीचे काम सोडल्यामुळे खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - चोरीचे काम सोडल्याच्या करणावरुन एका इसमचा खून केल्याची धक्कादायक घटना ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. फकीर मोहम्मद उर्फ सर्फराज असे खून झालेल्या इसमाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी अन्वर मियां शेख याला…
WhatsApp WhatsApp us