अभिनेत्री करिश्मा तन्नानं शेअर केले रेड मोनोकनीमधील ‘थ्रो’बॅक फोटोज !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या गर्ल गँगसोबत मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती. यावेळी तिने बिकीनीतले आणि मोनोकनीमधील हॉट…