Hingoli Accident News | पोलिस भरतीचा सराव करताना कारची धडक लागून 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मुत्यू
हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - Hingoli Accident News | सध्या राज्यामध्ये पोलीस भरतीची तारीख जाहीर झाल्यामुळे मुले - मुली सरावाला लागले आहेत. या सरावादरम्यान एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. कन्याकुमारी कृष्णा भोसले (वय 19 वर्ष, आंबा,…