Browsing Tag

today’s MP Vinayak Raut news

MP Vinayak Raut |  राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर खासदार विनायक राऊतांची टीका, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एकदोन उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (MP…

MP Vinayak Raut | ‘ज्या-ज्या पक्षाने मोठं केलं, त्यांना…’, ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना (Shivsena) एकसंघ होण्यास वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री दीपक केसरकर (Deepak…

MP Vinayak Raut | ‘नारायण राणे हैवानाची औलाद, चुलत भावाचा खून केला, नार्को टेस्ट करा’,…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाचा (Brother) घरासमोर डोके फोडून खून (Murder) केला. त्यानंतर मृतदेह नांदगाव येथे नेऊन जळून टाकला, असा खळबळजनक आरोप ठाकरे…

MP Vinayak Raut | खा. प्रतापराव जाधवांच्या गौप्यस्फोटाला खा. विनायक राऊतांचा पलटवार;…

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - MP Vinayak Raut | बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी एक गौप्यस्फोट केला होता. निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील, असा दावा त्यांनी…

MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या आमदार (Shivsena Rebel MLA) आणि खासदारांवर (MP) शिवसेना नेते टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) असोत किंवा कोणताही बंडखोर आमदार किंवा खासदार…

MP Vinayak Raut | ‘… तर हे 40 आमदार एकमेकांच्या उरावर बसतील’, शिवसेना खासदाराचा…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) शिंदे गटावर जोरदार टीका होत आहे. याच दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांचा…

MP Vinayak Raut | ‘…पण त्यांना आपल्या दरवाज्यातही उभे करु नका’, राज ठाकरेंच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राज्यात सत्तेचा बाजार…

Vinayak Raut | ‘त्या’ वक्तव्यावरुन अखेर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मागितली माफी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - Vinayak Raut | काही दिवसापुर्वी शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad News) बोलताना 'आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या…

Vinayak Raut | ‘जनाब’ विधानावरून विनायक राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘फडणवीस…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - Vinayak Raut | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब असं संबोधलं होतं. यावरुन आता शिवसेनेचे खासदार विनायक…

MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा घणाघात; म्हणाले – ‘नारायण राणेंचा नरबळी देण्याचा…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - MP Vinayak Raut | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक (Sindhudurg District Bank Election) आज (गुरूवारी) पार पडत आहे. यातच शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणामुळे राज्यात मोठी घडामोड होताना दिसते.…