Browsing Tag

Tofiq Bangi

Pune : 2 रिक्षा चालकांमध्ये वाद, एकाने केले ब्लेडने मानेवर आणि चेहर्‍यावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दोन रिक्षा चालकाचे पॅसेंजरवरून झालेल्या वादात एकाने ब्लेडने मानेवर आणि चेहऱ्यावर वारकरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. येरवड्यात हा प्रकार घडला असून, रिक्षा चालक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.…