Browsing Tag

toll

Nilesh Rane | रत्नागिरी हातिवले टोल नाक्यावर निलेश राणे आक्रमक

रत्नागिरी : रत्नागिरीमधील हातिवले टोलनाक्यावर होणाऱ्या टोलवसुलीला माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गुरुवारी विरोध केला. या टोलनाक्यावर निलेश राणे आक्रमक झाले होते. राजापूर तालुक्यात महामार्गाचे काम अपूर्ण असून देखील प्रशासन…

खेड-शिवापूर टोल नाक्यावरून जाणार्‍या-येणार्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! टोल दरात वाढ, जाणून घ्या

खेड-शिवापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्याच्या टोल दरात गुरुवार (दि. 1) पासून 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी 1 एप्रिलपासून टोल दर बदलले जातात. त्यानुसार यंदाही टोल नाक्यावरील टोल दर बदलले असून…

आता FASTag वर मिळणार ह्या सुविधा; पेट्रोल- डिझेल भरण्यापासून ते पार्किंगसाठीही उपयोगी पडेल फास्टॅग

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 4 मार्च - केवळ फास्टॅगवरून टोल घेतला जाईल. मात्र, त्याचबरोबर अनेक सुविधाही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. टोल प्लाझावरील टोल टॅक्ससाठी फास्टॅग अनिवार्य केले आहे. आता केंद्र सरकार फास्टॅगला अधिक…

सावधान ! FASTag च्या संबंधीत करू नका ‘ही’ चूक, अन्यथा टोल पार न करता कापले जातील पैसे

नवी दिल्ली : देशभरात फास्टॅगचे नियम अनिवार्य करण्यात आले आहेत. या अंतर्गत विना फास्टॅगच्या गाडीकडून टोल प्लाझावर दुप्पट टोल वसूल केला जात आहे. प्रत्यक्षात फास्टॅगची व्यवस्था मागील अनेक दिवसांपासून लागू आहे. मोठ्या संख्येने लोक याचा वापर करत…

.. अन् छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरून सोडवली वाहतूक कोंडी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Food, Civil Supplies and Consumer Protection Chhagan Bhujbal ) यांनी शुक्रवारी (दि. 25) चक्क रस्त्यावर उतरून घोटी टोल नाक्यावरची…

आजपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल ‘वसुली’ला सुरूवात

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनामुळे देशभरातील टोलवर वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली होती. मात्र, आजपासून (सोमवार) राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मध्यरात्रीपासून टोल वसुलीला सुरूवात…

Coronavirus : भारतात ‘कोरोना’बाधितांची संख्या 152 वर, 17 राज्यांमध्ये पसरला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असून बुधवारी दिवसभरात ५ नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे आता देशात कोरोना बाधितांची संख्या १५२वर जाऊन पोहचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून संपूर्ण देशात जमावबंदी…

टोलधाड ! पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस-वे’वरील Toll मध्ये मोठी ‘वाढ’,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोलमुक्तीची अपेक्षा प्रवाशांकडून केली जात होती. मात्र, प्रवाशांच्या या आपेक्षेवर पाणी पडणार आहे. द्रुतगती महामार्गावरील टोल वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 1 एप्रिलपासून…