Pavana Dam | दुर्दैवी ! पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pavana Dam | मावळ तालुक्यातील पवना धरण (Pavana Dam) परिसरात पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा (Tourists) धरणाच्या पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. आर्या दिपक जैन Arya Deepak…