Browsing Tag

Traffic rules

वाहतूक नियमांचे उल्लंघन एसटी चालकांना पडणार ‘भारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता एस टी चालकांना खूप महागात पडणार आहे. चुकीच्या पद्धतीने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्यास संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल. कारण वाहतूक…

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनो सावधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  वाहतुकीचे नियम मोडून आपण पोलीसांच्या नजरेतुन वाचू असा विचार करणाऱ्यांनी आता सावधान, कारण देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात नवीन ड्राइविंग लाइसेंस आणि गाडीची आरसी बदलणार असून रस्ते परिवहन व राज्यमार्ग…

पालकमंत्र्यांकडून वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड यांनी हजारो कार्यकर्त्यांसह वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे.याबाबत सविस्तर माहिती, संभाजी पाटील निलंगेकर आणि खासदार…

हेल्मेटसक्तीसाठी आरटीओची सोमवारपासून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून हेल्मेटसक्तीची घोषणा पुणे पोलीस आयुक्तांनी केल्याने त्याला विरोध करण्यासाठी हेल्मेटविरोधी गट सक्रीय झाला आहे. असे असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने…

वाहतूक नियमांचे महत्व पटवून देण्यासाठी पोलिसांची अनोखी शक्कल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करूनही नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत शासकीय इमारती, खासगी कार्यालये, वाणिज्य कॉम्प्लेक्स यामध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वारांना…

९७ जणांनी केले ११७१ वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनवाहन चालकांना वाहतूकीची शिस्त लागावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून अनेक उपाय योजना केल्या जातात. मात्र, बेशिस्त वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रास करण्यात येते. वाहतूक शाखेने तयार केलेल्या यादीमध्ये…

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यामध्ये दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. शहरातील अरुंद रस्ते आणि अपघात झाला तर वाहतूक कोंडी. हे नित्याचे झाले आहे. हे अपघात बेशिस्त वाहन चलाकांच्या चुकीमुळे होतात. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना…

पिंपरी-चिंचवड बेशिस्त वाहतुकीचे शहर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहराचे गावपण आजून गेलेले दिसत नाही. शहरातील नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या काळ्या फिल्ममिंग असणाऱ्या गाड्या चौकातही सुसाट असतात. त्यांना वाहतुकीचे नियम माहीतच नसतात यामुळे इतरही वाहन चालक वाहतुकीचे…

भररस्त्यात तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईनवाहतूक नियमांचे उल्लंघन करुन भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी आडवून नियमाचे उल्लंघन केल्याचा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने भररस्त्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी…

वाहतूक नियमांचे उल्लंघन, २७९ जणांचे पासपोर्ट रोखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबेशिस्त वाहन चालवल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त वाहन चालकांना वाहतुक नियमांचे पालन करण्यास वाहतुक पोलिसांकडून अनेक वेळा सांगण्यात आले. त्यांना शिस्त लागावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या…