Browsing Tag

train

कार आणि रेल्वेचा भीषण अपघात, रेल्वेला धडकूनही संपूर्ण कुटुंब आश्चर्यकारकरित्या बचावले

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील खामगाव येथील रेल्वे फाटकाजवळ आज दुपारी एक कार आणि मालगाडीचा अपघात झाला असून यामध्ये गाडीमधील तीन महिला आणि एक छोटे बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच…

खुशखबर ! ‘Google मॅप’ देणार बस, ट्रेनमधील गर्दीची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रस्त्यावरील ट्रॅफिकची माहिती देणारे गुगल मॅप आता ट्रेन आणि बसमधील गर्दीची देखील माहिती देणार आहे. एवढेच नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुगल मॅप रेल्वेच्या वेळा देखील सांगणार आहे. रेल्वे आणि बसमधून…

रेल्वेतील ‘मसाज’ भारतीय ‘संस्कृती’च्या विरोधात ; ‘या’ भाजपच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वे प्रवासाच्या दरम्यान मसाजची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे मत इंदौरचे खासदार शंकर लालवाणी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र देखील…

‘वंदे भारत’ रेल्वेत खराब अन्न पुरवणाऱ्या ‘लँड मार्क’ हॉटेलला ५० हजार रुपये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रविवारी वंदे भारत या रेल्वेमध्ये सडलेले अन्न पुरवण्यात आल्यामुळे बराच वादंग उठला होता. याबाबत प्रवाशांसह रेल्वेने प्रवास करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील सडलेले अन्न दिल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. याची दखल…

ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प 

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून ट्रान्सहार्बर लाईन्स ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याकडून वाशीला जाणाऱ्या लोकल…

हे IRCTC चे नियम पाळा ; अन्यथा रिफंड मिळणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तिकिट रद्द करण्याची सुविधा आयआरसीटीकडून देण्यात येते.  रेल्वे तिकिट काही कारणामुळे रद्द केल्यास त्याचा रिफंड तुम्हाला मिळू शकतो. परंतु, ही सुविधा केवळ स्लीपर क्लाससाठी उपलब्ध आहे.  तुम्ही आयआरसीटीकडून तिकीट रद्द…

‘त्या’ हल्ल्याच्या शक्यतेमुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी तीन महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. यामुळे रेल्वेने…

सिग्नल फेल करून अवघ्या २० मिनिटांत लुटली ट्रेन 

दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेमार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे अवघ्या २० मिनिटांत हा सगळा प्रकार घडला. मात्र आजूबाजूच्या डब्यातील लोकांनाही याची कुणकुण लागली नाही.…

 माजी भाजपा आमदाराची रेल्वेत गोळ्या झाडून हत्या

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाचे माजी आमदार आणि माजी उपाध्यक्ष जयंतीलाल भानुशाली यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाजी नगरी एक्स्प्रेसमध्ये…

डहाणू जवळ मालगाडीच्या दोन डब्यांना आग

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन -  डहाणूजवळ मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना या आगीचा फटका बसला असून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. तर…