Browsing Tag

transfer

रागात जवानाच्या चेहर्‍यावर ‘गरम’ पाणी फेकणार्‍या DIG ला CRPF नं दिली ‘ही’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारच्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात एक जवानावर गरम पाणी फेकणाऱ्या आरोपी डीआयजी अधिकाऱ्याचं बिहारमधून मणिपूरला ट्रान्सफर करण्यात आलं आहे. डी के त्रिपाठी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांची पोस्टींग…

आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २ हजार रुपये

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या पीएम किसान सम्मान निधी योजनेतील २ हजार रुपयांचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंतचा हा तिसरा हप्ता आहे. या योजनेसाठी तब्बल ११…

Paytm कडून ग्राहकांना मोठं गिफ्ट ! एकाच वेळी करू शकता 10 लाख रूपयांपर्यंत ‘ट्रान्सफर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जर तुम्ही डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. वास्तविक, पेटीएमने आपल्या ग्राहकांना दररोज 24 तास इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सुविधा देण्याची घोषणा केली आहे. यासह,…

स्थानिक व वाहतूक पोलीसांमधील ‘समन्वया’साठी मोठे बदल, उपायुक्तांची अंतर्गत बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाहतूक कोंडीवर जालीम उपाय काढण्यासाठी आता पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, उपायुक्तांच्या बदलीसोबतच शहर वाहतूक विभागाला प्रथमच 'प्रमुख पर्यवेशक' म्हणून अप्पर पोलीस आयुक्त मिळाले आहेत.…

IAS अशोक खेमकांची 53 व्यांदा ‘बदली’, महाराष्ट्रावरील ‘Tweet’ महागात पडलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणाचे वरिष्ठ IAS अशोक खेमका यांची ५३ व्या वेळी बदली झाली आहे. खेमकांची ही बदली सुमारे 8 महिन्यांनंतर झाली आहे. बदली होण्यापूर्वी आयएएस खेमका यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ट्वीट केले होते. आमदारांची…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची दुसर्‍या राज्यात रवानगी ?

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दुसर्‍या राज्यात रवानगी होणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येणार…

जबरदस्तीने बदली केल्यानं पोलीस निरीक्षक ‘रागात’ 64 KM धावला, नंतर ‘बेशुद्ध’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जबरदस्तीने बदली केल्यामुळे एका पोलीस निरीक्षकाचा बांध तुटला आणि मागचा पुढचा विचार न करता तो पळत सुटला. 40 किलोमीटर अंतरावर चंबळच्या खोऱ्यात पोहचल्यावर तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. युपीच्या इटावा जिल्ह्यातील ही…

पोलीस आयुक्तालयातील 4 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हे शाखेतील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केलेल्या आहेत.गुन्हे शाखा युनीट पाचचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर…

‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ‘कार्यमुक्त’, बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप (आयडीईएस) यांना कार्यमुक्त करण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे सह सचिव पां.जो. जाधव यांनी आज (गुरूवार) काही…

6 पोलिस अधीक्षक, उपायुक्‍त, उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) पोलिस दलातील 6 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकार्‍यांच्या बदलीबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन…